Thursday, April 15, 2021

Nashik population 2020 - नाशिक लोकसंख्या २०२०

 नमस्कार मित्रांनो आज आपण Nashik population 2020 नाशिक शहराच्या लोकसंख्येविषयी माहिती देणार आहोत.

Nashik population 2020

नाशिक शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 10 लाखाच्या आसपास होती. मग आता 10 वर्षानंतर नाशिकची लोकसंख्या किती असेल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर नाशिकची 2020 ची लोकसंख्या Nashik population 2020 जवळपास 18 लाखाच्या वर आहे. नाशिकची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याला कारणही आहेत जसे की नाशिक एक विकसनशील शहर आहे आणि बरेच परप्रांतीय लोक नाशिक मध्ये नोकरी साठी येतात तसेच नाशिक मध्ये बऱ्याच मोठ्या कंपन्या आहेत. बांधकाम क्षेत्रातही नाशिक हळूहळू पुढे जात आहेत. 

2025 पर्यंत नाशिक मध्ये बरेच मोठ्या कंपन्या येणार आहेत व नाशिकची लोकसंख्या व नाशिकचा विकास अशीच वाढत राहील.

तर Nashik population 2020 18 लाखाच्या वरती आहे. अजून 2025 पर्यंत नाशिकची लोकसंख्या 25 लाखाच्या घरात असेल. 


0 Please Share a Your Opinion.: